सोयाबीन-कापूस हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान हवं असल्यास त्वरित हा फॉर्म भरून द्या ! तरच मिळणार पैसे नाहीतर…

Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मागील वर्षी महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचे कमी प्रमाण असल्यामुळे कापूस व सोयाबीन या पिकांना योग्य तो भाव मिळाला नाही, सोबतच पिकांची उत्पादकता कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान पाहता, त्यांना मदत करावी या अनुषंगाने शासनाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण संबंधित लेखात … Read more