नवीन रेशन धान्य दुकान सुरू करता येणार – या दोन जिल्ह्यांसाठी अर्ज सुरू : New Ration Shop Application
जर तुम्हाला स्वतःचं रेशन धान्य दुकान चालू करायचं असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील सातारा व यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या रेशन धान्य दुकानांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज कोणाला करता येईल ? यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती असतील ? अर्ज कसा करावा किंवा अर्ज प्रक्रिया काय असेल ? याबद्दलची संपूर्ण … Read more