महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार का ? शेतकऱ्यांसाठी सरकार काय निर्णय घेणार ? : Loan Waiver
Loan Waiver : तेलंगणा सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींची कर्जमाफी नुकतेच जाहीर करण्यात आली आहे. तेलंगणातल्या शेतकऱ्यांचा तब्बल 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ केलं जाणार आहे. तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल का ? अशी चर्चा सुरू झालेली आहे. तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शेती प्रश्नावर … Read more