लाडकी बहीण कर्ज योजना आता महिलांना मिळणार 0 टक्के व्याजदराने कर्ज : Loan Scheme

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना आता १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ० टक्के व्याजदराने मिळणार आहे. ही माहिती मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. ही महत्वपूर्ण घोषणा १९ जून २०२५ रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री … Read more