Kotak Bank Scholarship : 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 73500 रुपये शिष्यवृत्ती मिळणार ! शेवटची तारीख

Kotak Junior Scholarship : महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. आता महाराष्ट्र शासनासोबत विविध बँकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी स्कॉलरशिप सुरू करण्यात आलेल्या आहेत. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गरजू व त्यांच्या हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी; म्हणून कोटक महिंद्रा बँकेकडून कोटक जूनियर स्कॉलरशिप सुरू करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण … Read more