कन्यादान अनुदान योजना महाराष्ट्र नवीन शासन निर्णय आला ! आता मिळणार 25 हजार रुपये
महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. अशीच एक योजना नवविवाहित जोडप्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येते. त्या योजनेचे नाव महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना असं आहे. ज्याअंतर्गत नवविवाहित जोडप्यांना नवीन संसार सुरू करण्यासाठी काही प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा नवीन जीआर नुकता शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला असून यामध्ये अनुदानात वाढ करण्यात आली … Read more