लाडकी बहीण योजनेअंतर्गत आणखी एक खुशखबर, अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; लाखो महिलांना होणार फायदा !
Ladki Bahin Beneficiary Update : महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रति महिना 1500 रु दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना आता प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी मिळवून एकूण 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, … Read more