ई-पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ; आता ‘ही’ आहे शेवटची तारीख

e pik pahani last date : महसूल विभागामार्फत राज्य ई-पीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतक-यांना आपला पीक पेरा स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नोंदणीची मुदत रविवार दिनांक १५ सप्टेंबर होती; मात्र, अद्यापही काही शेतकर्‍यांनी ई पीक पाहणी अ‍ॅपद्वारे पीक पेरा नोंदविला नसल्याने शेतकर्‍यांना नोंदणीसाठी दि.२३ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची … Read more

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून सुरू, या शेतकऱ्यांना मिळणार सौरपंप : MTSKPY Solar Pump Yojana 2024

MTSKPY Solar Pump : शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या सौर पंपाची योजना मागेल त्याला सोलर पंप योजना (Magel Tyla Saur Krushi Pump) आजपासून शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. 13 सप्टेंबर 2024 पासून या योजनेची सुरुवात झालेली असून महाराष्ट्रात सौर पंपांना … Read more

Crop Insurance : मोठ्या पावसानं पिकाचं नुकसान झालं असल्यास विमा कंपनीकडे अशी ऑनलाईन तक्रार नोंदवा !

Crop Insurance : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024-25 मधील विमाधारक शेतकरी यांचे सततच्या पावसामुळे शेतात पाणी थांबून किंवा इतर अन्य कारणामुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळवणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्यास्थितीत महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी खालील पद्धतीचा अवलंब करून विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार नोंदवावी. कृषी रक्षक … Read more

50000 अनुदान थकीत यादी आली ! केवायसी केल्यानंतरच जमा होणार कर्जमाफी अनुदान : Loan Waiver

Loan Waiver Pending List : ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेला कर्ज नियमित भरणा केलेला असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना सुरू करण्यात आली होती. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केलेली असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांची यादी आलेली … Read more

कापूस साठवणूक बॅग अनुदान योजना सुरु, अर्ज प्रक्रिया आणि महत्वाची माहिती नक्की वाचा : Mahadbt Subsidy Scheme

Mahadbt Subsidy Scheme : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कापूस साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ८ बॅग देण्यात येणार आहेत. या बॅगसाठी अनुदानही उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस उत्पादन शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, आणि अर्ज कोठे व कसा करावा ? … Read more