रेशन कार्डला नवीन मोबाईल क्रमांक कसा लिंक करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Link Mobile Number To Ration Card : आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडे रेशन कार्ड उपलब्ध आहेत. ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका असेल, अशा नागरिकांनाच शासनाकडून रेशन धान्य दिलं जातं. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि अद्याप तुम्ही तुमच्या रेशन काढला मोबाईल क्रमांक लिंक केलेला नसेल, किंवा तुम्ही नवीन मोबाईल नंबर घेतला असेल, तर तो अपडेट … Read more

व्यवसाय करण्यासाठी आता मिळणार 20 लाख रुपये बिनव्याजी कर्ज : PM Mudra Loan Yojana New Update

PM Mudra Loan Yojana : नमस्कार मित्रांनो, दिवाळीपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्यवसायिकांसाठी आनंदाची बातमी जाहीर करण्यात आलेली आहे. भारत सरकारकडून व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. ज्याअतर्गत आता कर्जाची रक्कम किंवा मर्यादा दुप्पट करण्यात आलेली आहे. PM Mudra Loan Yojana आता तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनाअंतर्गत … Read more

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना शासन निर्णय व संपूर्ण माहिती

ऊसतोड कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासनाकडून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये साखर उद्योग हा मोठ्या प्रमाणावर चालणारा उद्योग असून सध्या स्थितीमध्ये राज्यात जवळपास 127 सहकारी क्षेत्रातील व 129 खाजगी क्षेत्रातील साखर कारखाने आहेत. ज्या अंतर्गत 8 ते 10 लाख ऊसतोड कामगार या क्षेत्रात काम करतात. … Read more

शेतकऱ्यांना गेल्या वर्षापेक्षा यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळणार ! काय आहे माहिती नक्की वाचा

आर्थिक वर्ष 2024-25 साठी सोयाबीनचा हमीभाव (Soyabean MSP) शासनाकडून ठरविण्यात आलेला असून तो 4892 रुपये इतका आहे. गेल्या वर्षापेक्षा 299 रुपयांनी अधिकचा भाव यावर्षी शेतकऱ्यांना मिळणार आहे. सोयाबीन खरेदीसाठी शासनाकडून विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आलेली असून त्यांची संख्या आणखी वाढवणार असल्याची माहिती राज्य शासनाच्यावतीने देण्यात आलेली आहे. यंदा सोयाबीनला चांगला भाव राज्यात सन 2024-25 … Read more

लाडकी बहिणी योजना : तुमच्या खात्यात अजूनही 4500 जमा झाले नाहीत; तर टेन्शन घेऊ नका फक्त हे काम लवकर करा

सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम शासनाकडून जमा केल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडलेले दिसतात. … Read more