मागील दोन वर्षांच्या पिक नुकसान भरपाईचे पैसे लवकरच; शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार !
Crop Compensation : २०२३-२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने ४४५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, यातील २४५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आधीच जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कमही येत्या २-३ दिवसांत DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा केली जाईल, अशी माहिती मदत व … Read more