ई-पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ; आता ‘ही’ आहे शेवटची तारीख
e pik pahani last date : महसूल विभागामार्फत राज्य ई-पीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतक-यांना आपला पीक पेरा स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नोंदणीची मुदत रविवार दिनांक १५ सप्टेंबर होती; मात्र, अद्यापही काही शेतकर्यांनी ई पीक पाहणी अॅपद्वारे पीक पेरा नोंदविला नसल्याने शेतकर्यांना नोंदणीसाठी दि.२३ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची … Read more