मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी (List) जाहीर ! अशी पहा ऑनलाईन

महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 25 लाख 44 हजार 83 महिलांनी अर्ज केले आहेत. या अर्जदार महिलांना आता पात्रता यादीची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे आता महिलांना पात्रता यादी … Read more

लाडक्या बहिणींना आता 3 सिलिंडर मोफत मिळणार ! लवकरच शासनाकडून अंमलबजावणी

Gas Cylinder : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिलांसाठी नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. संबंधित महिलांना आता महायुती शासनाकडून आणखी एक नवीन आनंदाची बातमी देण्यात आली आहे. मात्र महिलांना शासनाकडून दरवर्षी तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला असून यासंदर्भातील संबंधित अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल. मोफत सिलेंडर योजना महाराष्ट्र महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी … Read more

कन्यादान अनुदान योजना महाराष्ट्र नवीन शासन निर्णय आला ! आता मिळणार 25 हजार रुपये

महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. अशीच एक योजना नवविवाहित जोडप्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येते. त्या योजनेचे नाव महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना असं आहे. ज्याअंतर्गत नवविवाहित जोडप्यांना नवीन संसार सुरू करण्यासाठी काही प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा नवीन जीआर नुकता शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला असून यामध्ये अनुदानात वाढ करण्यात आली … Read more

लाडकी बहीण योजना पहिला हप्ता कधी व किती मिळणार ? : Ladki Bahin Yojana 1st Installment

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेची संपूर्ण राज्यात राज्यातील गावागावात मोठी चर्चा सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना अंमलबजावणी सुरू झालेली असून राज्यातील लाखो महिलांनी ऑनलाईन अर्जसुद्धा दाखल केलेले आहेत. विविध जिल्ह्यात ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्यांनी … Read more

लाडका भाऊ योजना महाराष्ट्रात सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज : Ladka Bhau Yojana Maharashtra

महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आल्यानंतर लाडक्या भावासाठी काय असा प्रश्न बहुतांश राजकारणी नेत्यांनी व नागरिकांनी विचारला ! यामुळे महाराष्ट्र राज्यात लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दिनांक 9 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या युवकांना लाडका भाऊ योजनेचा लाभ देण्यात येईल ? यासाठी आवश्यक … Read more