लाडकी बहीण योजना तुमचा फॉर्म Approved झाला असेल किंवा Pending असेल तर लवकर ही 3 काम करुन घ्या ! तरच येणार हफ्ता

Ladki Bahin Yojana Form Approved : तुम्हीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, तर ही माहिती व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत वाचा. काही बहिणींचे फॉर्म भरल्यानंतर शासनाकडून ॲप्रोव्ह करण्यात आले आहेत, तर काही बहिणीचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत महिलांनी काय करायला पाहिजे, याबाबतची सविस्तर माहिती आपण समजून घेऊयात. Task 01 – Aadhaar Seeding सर्वप्रथम लाडकी … Read more

लाडकी बहीण योजना पैसे कोणत्या बँक खात्यात येणार ? तुमचा आधार नंबर टाकून चेक करा : DBT Status Check

DBT Status Check : मित्रांनो, राज्य शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आल्यानंतर राज्यातील बहुतांश पात्र महिलांकडून संबंधित योजनेचे फॉर्म भरण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजना फॉर्म भरल्यानंतर फॉर्म अप्रुव्हल प्रक्रिया सुरू झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर फॉर्म शासनाकडून मंजूर करण्यात येत आहेत. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत … Read more

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध बीज भांडवल कर्ज योजनेसाठी अर्ज सुरू

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना आणि प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थी वर्गानी विहित मुदतीत आपला अर्ज सादर करून बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. बीज भांडवल कर्ज योजना … Read more

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार केवळ 1 रु. काय आहे सत्य ? मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती

1 Rs DBT Transfer : महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. याचा चांगला प्रतिसाद राज्यातील महिलांकडून मिळत आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या पात्र महिला आहेत, त्यांच्या बँक खात्यामध्ये केवळ १ रुपयात जमा होणार, असा संदेश काही लोकांना मिळत आहे, तर या संदर्भातील खरे सत्य काय आहे ? याबद्दलची थोडक्यात माहिती … Read more

लाडकी बहीण योजना नवीन वेबसाईट शासनाकडून सूरू, आता या वेबसाईटवर करा ऑनलाईन अर्ज

Ladki Bahin Website : महिलांना दरमहा आर्थिक मदत म्हणून 1500 रु. देण्यासाठी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना घोषित करण्यात आली. यासाठी पात्र महिलांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शासनाकडून नारीशक्ती दूत नावाचा ॲप विकसित करण्यात आलेला होता. आता या सोबतच शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना … Read more