रेशन कार्ड KYC करण्यासाठी मुदतवाढ, तारखेपूर्वी ही महत्त्वाची दोन कामे करून घ्या ! Ration Card KYC Last Date
Ration Card KYC : तुम्ही शिधापत्रिकाधारक म्हणजेच रेशन कार्डधारक असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून परत एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यापूर्वी रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी रेशन कार्डधारक नागरिकांना 31 ऑक्टोबर 2024 ही शेवटची मुदत देण्यात आली होती; परंतु आता यामध्ये सुधारणा करून नवीन … Read more