मागेल त्याला सोलार पंप योजना : सोलर पंप कंपनी निवडण्याची प्रक्रिया सुरु, तुम्हाला ऑप्शन आला का ?

Magel Tyala Solar Pump Vender Selection : सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा यासाठी 2015 पासून शासनाकडून सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कुसुम सोलर पंप योजना अशा विविध योजना राबविण्यात आलेले आहेत. सध्यास्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत … Read more

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळणार एक लाख रुपये कर्ज, बचत गटांसाठी चांगली संधी

खेड्यापाड्यातील महिलांसाठी बचत गट वरदानापेक्षा कमी नाही. कारण बचत गटातून सामूहिक उत्पन्न, व्यवसायातून संपत्तीची निर्मिती, गुंतवणुकीतून विविध परतावे किंवा म्हातारपणीचे पेन्शन इत्यादी विविध बाबी बचत गटाच्या माध्यमातून महिला साधू शकतात. सध्याच्या काळाला बचत गट ही महिलांसाठी चांगली संधी मानली जात आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणाऱ्या रकमेचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारणी, बचत गटातून सामूहिक … Read more

सोलर पंप योजना शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी ही काळजी घ्यावी ! Solar Pump Yojana Awareness

Solar Pump Yojana : गेल्या दोन वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, या अनुषंगाने शेतकरी महाऊर्जा संकेतस्थळावर कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. नुकतीच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची अधिकृत वेबसाईटसुद्धा शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. परंतु काही बनावट संकेतस्थळाद्वारे किंवा एसएमएसच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांची आर्थिक … Read more

पॅन कार्डमध्ये मोठा बद्दल ! केंद्र शासनाकडून नवीन पॅन 2.0 प्रकल्पाची घोषणा, आता पॅन कार्डवर QR कोड असणार

आता प्रत्येक नागरिकांना नवीन पॅन कार्ड काढावा लागणार आहे, यासंदर्भात केंद्र शासनाकडून नुकतीच नवीन पॅन 2.0 प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे. 1 हजार 435 कोटी रुपयांचा हा नवीन पॅन 2.0 प्रकल्प असणार असून हा प्रकल्प संपूर्ण भारतात राबविण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित पॅन कार्ड २.० ची घोषणा केली आहे. सुत्रानुसार दिलेल्या … Read more

लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल होणार ! वेबसाईटवर अलर्ट जारी, लगेच बघा तुम्हाला पण अलर्ट आला आहे का ?

नमस्कार, तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतेही व्यक्ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल, तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वसूल करण्यात येणार आहेत, एक महत्त्वाची अशी अपडेट राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण संबंधित लेखांमध्ये पाहणार आहोत. नक्की कोणत्या महिलांचे पैसे … Read more