लाडकी बहीण कर्ज योजना आता महिलांना मिळणार 0 टक्के व्याजदराने कर्ज : Loan Scheme

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना आता १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ० टक्के व्याजदराने मिळणार आहे. ही माहिती मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. ही महत्वपूर्ण घोषणा १९ जून २०२५ रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री … Read more

Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी ! लाडकी बहीण योजना हप्ता वाटप सुरू; तुम्हाला 1500 रु हफ्ता आला का ?

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत देण्यात आलेला आश्वासन पूर्ण होताना दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजना हफ्ता सुरु 2024 च्या … Read more

एलआयसी विमा सखी योजना सुरू, निकष काय असतील ? किती पैसे मिळणार ? अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती

LIC Bima Sakhi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महिलांसाठी एक विशेष नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव एलआयसी विमा सखी योजना असून संपूर्ण देशभरासाठी हे योजना लागू असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणातून विमा सखी योजना लॉन्च केली आहे. या योजनेचा उद्देश देशातील महिलांना आर्थिक स्वरूपात साक्षर … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अर्जाची छाननी होणार, मुख्यमंत्री होताच फडणवीस यांनी दिला महत्वपूर्ण अपडेट

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल होणाऱ्या बदलासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. राज्यात नुकताच महायुतीच सरकार स्थापन झालं आहे. या नव्या सरकारमध्ये राज्याचा कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे व अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. दरम्यान, निवडणुकीत महायुती … Read more

लाडक्या बहिणींना मोठा धक्का ! आता 2100 रुपये पुढच्या वर्षी या महिन्यात मिळणार : Ladki Bahin Yojana 2100 Rs

Ladki Bahin Yojana 2100 Rs : लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना शासनाकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. शासनाकडून घोषित करण्यात आल्याप्रमाणे शासनाकडून घोषित करण्यात आल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आता योजनेचे 2100 रुपये पुढच्या वर्षी दिले जाणार आहेत. या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही सुद्धा … Read more